अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि पत्नी मिताली मयेकर हे मुंबईतील गोरेगाव मध्ये राहतात...गोरेगावच्या आरे जवळ संजय गांधी नॅशनल पार्क हे त्यांच्या घराच्या अगदी मागच्या बाजूला आहे आणि म्हणून तो सगळ्यात जंगलाचा भाग त्यांच्या घरातून दिसतो...त्याच जंगलात अनेकदा प्राण्यांचा सुद्धा दर्शन होतं... आता तर सिद्धार्थने त्याच्या कॅमेरा मध्ये एका बिबट्याचा चित्तथरारक व्हिडिओ सुद्धा टिपला आहे.

#SiddharthChandeka #LEOPARD #Mitalimayekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber